Passt nicht? Macht nichts! Sie können Artikel bis zu 30 Tage zurückgeben
Mit einem Geschenkgutschein können Sie nichts falsch machen. Der Beschenkte kann sich im Tausch gegen einen Geschenkgutschein etwas aus unserem Sortiment aussuchen.
Bis zu 30 Tage Rückgaberecht
THE REVOLUTIONARY DISCOVERIES IN SCIENCE AND TECHNOLOGY, IN PARTICULAR BIOTECHNOLOGY AND INFORMATION TECHNOLOGY IMPACT IN A MAJOR WAY LIFE OF HUMAN BEINGS IN THE TWENTY-FIRST CENTURY. THIS HAS ALSO LED TO CUT THROAT COMPETITION IN ALMOST ALL WALKS OF LIFE. NOT ONLY HAS LIFESTYLE UNDERGONE UNPRECEDENTED TRANSFORMATION BUT ALSO THE VALUE SYSTEM. FAMILY STRUCTURE, SOCIAL FABRIC, CULTURAL FOUNDATIONS HAVE ALL BEEN CAUGHT IN A MAELSTROM. THIS DOES NOT LEAVE ANY MEMBER OF SOCIETY ALONE, NOT EVEN THE SCIENTISTS THEMSELVES. THEIR PERSONAL AND MORE IMPORTANTLY THE PROFESSIONAL LIFE ARE GREATLY AFFECTED TAKING THEM INTO MINDBOGGLING VIRTUAL REALITY. THAT IS THE BASIC THEME OF ALL THE STORIES IN THIS ANTHOLOGY. ""विज्ञान (मग ते कोणतेही असेल) तसा क्लिष्ट विषय. पण डॉ. बाळ फोंडके यांनी विज्ञानाच्या सर्व शाखांचा सखोल अभ्यास करून त्यावर विपुल लेखन केले आहे. प्रस्तुत 'विज्ञान विशेष' हे त्यांच्या ग्रंथसंपदेतील एक माहितीपूर्ण पुस्तक. विज्ञानातील पारिभाषिक शब्द न टाळता अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत त्यांनी लेखन केलं आहे. म्हणून ते वाचनीयच नव्हे, तर जिव्हाळ्याचं वाटतं. पंचेंद्रियांद्वारे ज्ञात होणार्या अनेक गोष्टी आपण 'वैज्ञानिक चमत्कार' या सदरात जमा करतो. त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत नाही. पण कुणी त्यामागची कारणपरंपरा आपल्या ध्यानात आणून दिली, तर 'अच्छा, हे असं आहे तर' किंवा 'खरंच, हे आपल्याला माहीत असायला हवं' अशी आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. डॉ. फोंडके यांनी त्यांच्या 'बाबूराव'नामक मित्राला लिहिलेल्या पत्रांद्वारे विज्ञानातील सकृतदर्शनी गूढ वाटणार्या गोष्टी उलगडतात. एखादी गंमत-जंमत सांगावी इतक्या सहजतेने ते बाबूरावांशीच नव्हे, तर वाचकांशी दिलखुलास संवाद साधतात. 'कुतूहल' आणि 'जिज्ञासा' ही एकप्रकारे बौद्धिक क्षुधाच असते. अशा पुस्तकाच्या वाचनातून ती कशी शमते, याचा अनुभव वाचकांनी अवश्य घ्यावा... ""
Hallo! Ich bin Libroamiko, dein Buchberater.
Wie kann ich dir helfen?